सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: LICIPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: LICIPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: LICIPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ येत्या चार तारखेपासून बाजारात येत आहे. भारतातील आतापर्यंतची हा सगळ्यात मोठा आयपीओ असला तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे आर्थिक अस्थिरता वाढलेली असताना एलआयसी कंपनी शेअर बाजारात उतरत आहे. अशावेळी या आयपीओमध्ये सहभागी व्हावं का? गुंतवणुकीची रणनिती नेमकी काय असावी, आज बघूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 3rd May 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.