सोपी गोष्ट - रेपो दरवाढीचे आपल्यावर होणारे ‘पाच’ परिणाम | सोपी गोष्ट पॉडकास्ट

रेपो दरवाढीचे आपल्यावर होणारे ‘पाच’ परिणाम | सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download रेपो दरवाढीचे आपल्यावर होणारे ‘पाच’ परिणाम | सोपी गोष्ट पॉडकास्ट

अखेर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 40 अंकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी हे पाऊल बँकेला उचलावं लागलं. येणारा काळ आणखी मोठ्या व्याजदर वाढीचा असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशावेळी सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया रेपो दर वाढल्यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे?

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Friday, 6th May 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.