Download भारताचे कोरोना मृतांचे आकडे मोदी सरकारने कमी दाखवले की WHO ने फुगवले? सोपी गोष्ट पॉडकास्ट
कोव्हिडमुळे भारतात 47 लाख मृत्यू झाले असं WHO चा अहवाल सांगतो. भारताने हा आकडा पावणे पाच लाखांच्या घरात म्हटलाय. WHO ची आकडेवारी आणि ती मोजण्याची पद्धत विश्वास ठेवण्यालायक नाही अशीही टीका केलीय. प्रश्न हा आहे की भारताचे कोव्हिड मृत्यू मोदी सरकारने लपवले की WHO ने फुगवले?
पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Friday, 6th May 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.