गोष्ट दुनियेची - भाग 27: आपण कोरोनावरची एक कायमची सर्वंकश लस नाही का बनवू शकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 27: आपण कोरोनावरची एक कायमची सर्वंकश लस नाही का बनवू शकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 27: आपण कोरोनावरची एक कायमची सर्वंकश लस नाही का बनवू शकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

गेल्या दोन वर्षांत जवळजवळ जगातल्या प्रत्येक देशाने कोविडची लाट पाहिलीय. आता पुन्हा याचा उद्रेक चीनमध्ये पाहायला मिळतोय आणि भारतातही काही ठिकाणी केसेस वाढताना दिसत आहेत. अशात एक प्रश्न विचारला जाणं सहाजिक आहे – की आपल्या सध्याच्या लशी या नवीन व्हेरियंट्सवर काम करतील की नाही?

तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की आपण कायमची एक अशी लस नाही का बनवू शकत जी सगळ्याच कोरोना व्हेरिअंट्सवर काम करू शकेल?

Published on Saturday, 7th May 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.