सोपी गोष्ट - ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिर पाडून उभारली होती का?

ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिर पाडून उभारली होती का?

Download ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिर पाडून उभारली होती का?

वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या भीतींवर हिंदू मूर्ती आहेत आणि तिथे प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली अशी याचिका दिल्लीतल्या पाच महिलांनी केली आहे. यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. बाबरीप्रमाणेच ज्ञानवापी मशिदीचाही वाद आहे का? औरंगजेबाने विश्वनाथ मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असं म्हणतात यात किती तथ्य आहे?

संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 11th May 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.