Download आकाशगंगेच्या ब्लॅक होलचा फोटो काय गूढ उकलणार? सोपी गोष्ट पॉडकास्ट
आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक महाकाय कृष्णविवर आहे. त्याचं नाव Sagitarrius A. त्याचा पहिला फोटो शास्त्रज्ञांनी अपार मेहनतीने मिळवला आहे. त्यातून आपल्याला काय नवीन माहिती मिळेल?
संशोधन - टीम बीबीसी
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Friday, 13th May 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.