सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: गहू निर्यात बंदीमुळे गव्हाचे दर कमी होतील का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गहू निर्यात बंदीमुळे गव्हाचे दर कमी होतील का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: गहू निर्यात बंदीमुळे गव्हाचे दर कमी होतील का?

भारताने नुकतीच गव्हाच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. देशात गहू आणि एकूणच अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. त्या आटोक्यात आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं केंद्रसरकारने म्हटलंय. पण, त्याचा किती उपयोग होईल. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही का? पाहूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 17th May 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.