Download प्रार्थना स्थळांचा कायदा काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट
देशात प्रार्थना स्थळांवरून नवीन वाद निर्माण होऊ नयेत यासाठी 1991मध्ये केंद्रसरकारने प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा अस्तित्वात आणला. आताही ज्ञानवापी मशिदीच्या निकालादरम्यान हा कायदा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्या निमित्ताने हा कायदा नेमका काय आहे, आणि बदलत्या काळात त्याचं महत्त्व काय जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Tuesday, 17th May 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.