Download अमेरिकेत बंदुका सहज का मिळतात? हा हिंसाचार कसा थांबवता येईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट
8 वर्षांच्या एका मुलाने अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात एका प्राथमिक शाळेवर हल्ला केला आणि त्यात 19 मुलांचा आणि 2 जणांचा मृत्यू झाला. ज्या वयात आपल्याकडे गिअरच्या गाडीचं पक्कं लायसन्स मिळतं त्या वयात या मुलाकडे रायफल आली कुठून? उघडपणे बंदुका बाळगण्याचं स्वातंत्र्य अमेरिकेत का आहे?
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Thursday, 26th May 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.