सोपी गोष्ट - कुतुब मिनारच्या जागी पाडलेली हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

कुतुब मिनारच्या जागी पाडलेली हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download कुतुब मिनारच्या जागी पाडलेली हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ताज महाल, ज्ञानवापी मशीद यांच्यावरून वाद होत असतानाच आता त्यात कुतुब मिनारचीही भर पडली आहे. कुतुब मिनारच्या परिसरात प्रार्थना करण्याची, तसंच इथली पाडलेली जैन आणि हिंदू मंदिरं पुन्हा उभारण्याची विनंती काहींनी कोर्टाला केली आहे. कुतुब मिनार नेमका कुणी बांधला? तो कसा बांधला?

संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Friday, 27th May 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.