गोष्ट दुनियेची - जगभरात डास आपण मारून का नाही टाकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

जगभरात डास आपण मारून का नाही टाकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download जगभरात डास आपण मारून का नाही टाकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

दरवर्षी आपल्याला डासांचा त्रास सहन करावा लागतो. कुठे मलेरिया, कुठे डेंगू, कुठे चिकुनगुन्याची साथ पाहायला मिळते.

तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की आपण जगभरातल्या डासांना एकदाचं संपवून का नाही टाकत?

मूळ निर्मिती: द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती – वात्सल्य राय
एडिटिंग: तिलक राज भाटिया

Published on Saturday, 28th May 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.