सोपी गोष्ट - आधार कार्ड मास्क वापरून सुरक्षितता जपू शकाल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आधार कार्ड मास्क वापरून सुरक्षितता जपू शकाल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download आधार कार्ड मास्क वापरून सुरक्षितता जपू शकाल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आधार कार्डाच्या सुरक्षिततेवरून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. आधार प्राधिकरणाने 27 मेला एक पत्रक काढून हॉटेल, मॉल अशा खाजगी संस्थांना आधारची प्रत देऊ नका, अशा सूचना ग्राहकांना केल्या. त्यावरून भरपूर टीका झाल्यावर हे पत्रकही मागे घेतलं. आधारच्या प्रती जोडणं का धोकादायक आहे. त्यामुळे खरंच सुरक्षितता धोक्यात येते का आपल्या आधारमधील माहितीची सुरक्षितता कशी जपायची पाहूया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 31st May 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.