Download पुतिन यांचा खरंच मृत्यू झाला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट
ब्रिटिश गुप्तहेर संघटना एमआयसिक्सच्या एका सूत्राने ब्रिटिश मीडियाला मुलाखत देऊन व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. पुतिन यांच्या मृत्यूची अफवा पसरण्याची ही खरंतर पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी एका देशाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं तशी शक्यता व्यक्त केलीय. पण, यात कितपत तथ्य आहे. आणि युद्धाच्या वेळी अशा बातम्या का आणि कशा पसरवल्या जातात?
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - शरद पवार
Published on Tuesday, 31st May 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.