सोपी गोष्ट - काश्मिरात पुन्हा हत्यांचं सत्र सुरू झालंय का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

काश्मिरात पुन्हा हत्यांचं सत्र सुरू झालंय का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download काश्मिरात पुन्हा हत्यांचं सत्र सुरू झालंय का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

अवघ्या दोन आठवड्यांत दोन काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. असं नेमकं का होतंय? काश्मीर पोलीस सांगतायत की दहशतवादी संघटना हे हल्ले करतायत, पण स्थानिक नेत्यांनुसार भाजपचं राजकारण आणि अगदी काश्मीर फाईल्स या सिनेमानेही काश्मीरमधलं वातावरण चिघळवलंय.

संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 1st June 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.