Download UFO किंवा उडती तबकडी खरंच अस्तित्वात आहे का? सोपी गोष्ट | BBC News Marathi
कोल्हापूरमध्ये मध्यंतरी आकाशात पांढऱ्या रंगाची एक गूढ वस्तू तरंगताना दिसली होती. ही उडती तबकडी असल्याच्या चर्चाही तेव्हा झाल्या. त्याचवेळी अमेरिकेत सर्वोच्च स्तरावर एक संशोधनही सुरू होतं, ते म्हणजे उडत्या तबकड्या किंवा UFOच्या अस्तित्वावर…या संशोधनातून नेमकं काय बाहेर आलं? खरंच उडत्या तबकड्या जगात आहेत का? त्या परग्रहावरून येतात का, पाहूया सोपी गोष्टमध्ये….
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Friday, 3rd June 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.