Download भाग 31: प्लास्टिक बॉटलचा वापर आपण बंद करू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
आज जगभरात दर मिनिटाला 10 लाखांपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्या विकल्या जातात, वर्षाला किमान 400 अब्ज. एक अभ्यास सांगतो, खरोखरंच 2050 पर्यंत आपल्या समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिक जास्त असेल आणि त्या माशांच्या पोटातही प्लास्टिकच असेल.
मग आपण प्लास्टिकच्या बाटल्या वापरणं बंद का नाही करू शकत? ऐका ही खास पर्यावरण दिन विशेष गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
Published on Saturday, 4th June 2022.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.