Download राज्य सभा निवडणूक कशी होते? मतदानाची प्रक्रिया काय असते? BBC News Marathi
राज्यसभेच्या निवडणुकांकडे आपलं सहसा लक्ष तजात नाही. पण यावेळी महाराष्ट्रात होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत आणि दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केलाय. राज्यसभा निवडणुकीचं गणित अत्यंत किचकट असतं. हे खासदार कसे निवडले जातात? पाहा ही सोपी गोष्ट.
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
Published on Wednesday, 8th June 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.