गोष्ट दुनियेची - भाग 32: शालेय परीक्षांमध्ये मुली मुलांवर मात कशी करतात? BBC News Marathi

भाग 32: शालेय परीक्षांमध्ये मुली मुलांवर मात कशी करतात? BBC News Marathi

Download भाग 32: शालेय परीक्षांमध्ये मुली मुलांवर मात कशी करतात? BBC News Marathi

आता 10वी-12वीच्या निकालांचा काळ आहे. आणि निकाल म्हटलं की प्रत्येक वेळी एक हेडलाईन पाहायला मिळतेच – ‘मुलींचीच सरशी, मुलांना मागे टाकलं’.
असं का होतं? शालेय परीक्षांमध्ये मुलीच मुलांवर मात कशी करतात? ऐकू या ही खास परीक्षांच्या निकालांच्या तोंडावर विशेष गोष्ट दुनियेची.

मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया

Published on Saturday, 11th June 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.