सोपी गोष्ट - नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? BBC News Marathi

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? BBC News Marathi

Download नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? BBC News Marathi

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची दोन दिवस चौकशी झाली. वर्तमानपत्राची 2000 कोटी रुपये किमतीची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर काँग्रेसनं राजकीय सूडबुद्धीने गांधी कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय. 2012मध्ये समोर आलेलं हे नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संकलन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 14th June 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.