Download माऊंट एव्हरेस्टचा बेस कँप का हलवला जातोय? । BBC News Marathi
नेपाळ सरकारने माऊंट एव्हरस्टचा बेस कँप दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतलाय. आता जिथं कँप आहे ती जागा ग्लेशियरवर आहे. आणि तिथला बर्फ झपाट्याने वितळतोय. आणि ठिसूळही झालाय. कसा आहे नवा बेस कँप? आणि नेपाळ सरकारवर ही वेळ का आली? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संकलन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - शरद बढे
Published on Friday, 17th June 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.