Download भाग 33: आंतरराष्ट्रीय योग दिन - योगा जगभरात एवढा लोकप्रिय कसा झाला? BBC News Marathi
दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. वाराणसी ते वॉशिंग्टन, आज सगळीकडे योग केला जातो. कदाचित तुम्हीसुद्धा करत असालच.
अगदी प्राचीन काळापासून केली जाणारी ही क्रिया मुख्यत्वे मानसिक आणि अध्यात्मिक शांततेची, संतुलनाची आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाते.
पण योग ही कला जगभरात इतका लोकप्रिय कशी झाली? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की योगाचं आजचं हे भव्य जागतिक रूप नेमकं कशामुळे झालं?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती: The Why Factor, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
Published on Saturday, 18th June 2022.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.