सोपी गोष्ट - अग्निपथसारख्या योजना भारताशिवाय कुठल्या देशांत आहेत? BBC News Marathi

अग्निपथसारख्या योजना भारताशिवाय कुठल्या देशांत आहेत? BBC News Marathi

Download अग्निपथसारख्या योजना भारताशिवाय कुठल्या देशांत आहेत? BBC News Marathi

भारत सरकारने मंगळवारी (14 जून) लष्करातील अल्पकालीन नियुक्तीची अग्निपथ योजना जाहीर केली. जगात असे अनेक देश आहेत जिथं सैन्यात अल्प कालावधीसाठी भरती करण्यात येते. पण इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशांमध्ये लष्करात सेवा करणं सक्तीचं आहे. अशा योजनांचा काय परिणाम होतो?
संशोधन – टीम बीबीसी
लेखन – जान्हवी मुळे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 20th June 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.