सोपी गोष्ट - एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलं तर सरकार पडेल? । BBC News Marathi

एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलं तर सरकार पडेल? । BBC News Marathi

Download एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलं तर सरकार पडेल? । BBC News Marathi

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील काही आमदारांसह सुरत गाठलं आणि ते भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. पण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात असं थेट जाता येतं का? शिंदेंनी हे पाऊल उचललं, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होईल का? शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार पक्ष बदलून आपली आमदारकीही कायम ठेवू शकतात का?

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61862782

Published on Tuesday, 21st June 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.