Download एकनाथ शिंदेंची 'नाराजी' हे 'ऑपरेशन लोटस'च आहे, कारण...। BBC News Marathi
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं राज्यातले भाजपचे नेते सतत म्हणत होते. पण आता सरकार खरंच पडायला आलेलं असताना मात्र हीशिवसेनेतली अंतर्गत समस्या आहे, असा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. पण हा खरंच 'शिवसेनेचे अंतर्गत विषय' आहे का? की या बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे?
विश्लेषण – आशिश दीक्षित
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61905235
Published on Thursday, 23rd June 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.