गोष्ट दुनियेची - भाग 34: 100 वर्षांपर्यंत जगायला काय करावं? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली | गोष्ट दुनियेची BBC News Marathi

भाग 34: 100 वर्षांपर्यंत जगायला काय करावं? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली | गोष्ट दुनियेची BBC News Marathi

Download भाग 34: 100 वर्षांपर्यंत जगायला काय करावं? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली | गोष्ट दुनियेची BBC News Marathi

तुमच्याही ओळखीच्यां पैकी कुणा ना कुणी असेलच, कुणाचे बाबा किंवा आजोबा किंवा पणजोबा, ज्यांनी आयुष्याची सेंच्युरी गाठली असेलच. त्यांच्या या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली नेमकी काय? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच शंभर वर्षांपर्यंत जगण्याचा मंत्र काय आहे?

ऐका हा संपूर्ण एपिसोड.

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 25th June 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.