सोपी गोष्ट - एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण मिळेल का? । BBC News Marathi

एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण मिळेल का? । BBC News Marathi

Download एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण मिळेल का? । BBC News Marathi

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामध्ये त्यांच्याकडे दोन तृतियांश आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आपण खरे शिवसैनिक आहोत, अशी त्यांची भूमिका कायम आहे. अशावेळी ते शिवसेनेवरच दावा करतील का? आणि पुढे जाऊन पक्ष चिन्ह म्हणजे धनुष्य-बाण आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील का? किंबहुना ते तसं करू शकतील का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

Published on Saturday, 25th June 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.