सोपी गोष्ट - अमेरिकेत गर्भपातावरून वाद, भारतात कायदा काय सांगतो? । BBC News Marathi

अमेरिकेत गर्भपातावरून वाद, भारतात कायदा काय सांगतो? । BBC News Marathi

Download अमेरिकेत गर्भपातावरून वाद, भारतात कायदा काय सांगतो? । BBC News Marathi

अमेरिकेतल्या गर्भपाताच्या कायद्यासंदर्भातला एक निर्णय, म्हणजे रो विरुद्ध वेड खटला सध्या जगभर चर्चेत आहे आणि अमेरिकेचा जगावरचा प्रभाव पाहता या घटनेचा जगातल्या प्रत्येक स्त्रीशी संबंध आहे.

नेमका हा निर्णय काय आहे? गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का?

लेखन – अनघा पाठक, मानसी दास

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

अधिक वाचा :

https://www.bbc.com/marathi/international-58761820

https://www.bbc.com/marathi/international-61938721

Published on Tuesday, 28th June 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.