Download एकनाथ शिंदे प्रकरणात चर्चेत आलेला नबाम रेबिया खटला काय आहे? । BBC News Marathi
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. पण या सुनावणीदरम्यान वारंवार एका खटल्याचा दाखला देण्यात येत होता, तो म्हणजे नबाम रेबिया प्रकरण. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? महाराष्ट्रातील आत्ताच्या राजकीय परिस्थितीत या प्रकरणाला नेमकं का महत्त्व आलंय? आणि त्याच्या आधारे कोर्टात काय युक्तीवाद झाला आहे?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517
Published on Tuesday, 28th June 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.