सोपी गोष्ट - बहुमत चाचणीत ऐनवेळी कहानीमे ट्विस्ट? । BBC News Marathi

बहुमत चाचणीत ऐनवेळी कहानीमे ट्विस्ट? । BBC News Marathi

Download बहुमत चाचणीत ऐनवेळी कहानीमे ट्विस्ट? । BBC News Marathi

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या विधानसभेतली बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागेल. पण या बहुमत चाचणीत एखादा ट्विस्ट पाहायला मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको.

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517

Published on Thursday, 30th June 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.