Download रेस्टॉरंटकडून बिलामध्ये आकारला जाणारा सर्व्हिस चार्ज कसा रद्द कराल?। BBC News Marathi
आपल्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटच्या बिलामध्ये सर्व्हिस चार्ज आकारला जातो. सर्व्हिस चार्ज म्हणजेच सेवाशुल्क. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एकप्रकारची 'टिप' असते जी ग्राहकांकडून सक्तीने वसूल केली जाते. पण आता सर्व्हिस चार्ज रद्द करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकारणाने दिले आहेत.
संशोधन, लेखन - दीपाली जगताप
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 6th July 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.