सोपी गोष्ट - सेक्स स्कँडलमुळे पडणार युकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार? BBC News Marathi सोपी गोष्ट

सेक्स स्कँडलमुळे पडणार युकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार? BBC News Marathi सोपी गोष्ट

Download सेक्स स्कँडलमुळे पडणार युकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार? BBC News Marathi सोपी गोष्ट

महाराष्ट्रात जसं मागचे पंधरा दिवस एक सत्तानाट्य घडून आलं, तसंच वातावरण सध्या युकेमध्ये आहे. पंतप्रधान बोरिस बेकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार नाराज आहेत. आणि त्यातून मागच्या एका महिन्यात दुसऱ्यांदा त्यांच्यावर पंतप्रधानपद गमावण्याचं संकट घोंघावतंय. यावेळी केंद्रस्थानी आहेत त्यांचे निकटचे सहकारी आणि खासदार ख्रिस पिंचर. असं नेमकं काय घडतयं युकेमध्ये? पाहूया सोपी गोष्ट…

संशोधन - टीम बीबीसी
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Wednesday, 6th July 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.