सोपी गोष्ट - 'रॉकेट्री' फेम नंबी नारायण, ज्यांना गद्दारीच्या आरोपात अडकवलं गेलं... सोपी गोष्ट BBC News Marathi

'रॉकेट्री' फेम नंबी नारायण, ज्यांना गद्दारीच्या आरोपात अडकवलं गेलं... सोपी गोष्ट BBC News Marathi

Download 'रॉकेट्री' फेम नंबी नारायण, ज्यांना गद्दारीच्या आरोपात अडकवलं गेलं... सोपी गोष्ट BBC News Marathi

आर माधवन आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला रॉकेट्री सिनेमा सध्या गाजतोय. इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर तो बेतलेला आहे.

ही कहाणी खरंच थरारक आहे. रॉकेट तंत्रज्ञान परस्पर पाकिस्तानला विकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. देशाने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. पण, शेवटी गुन्हे अन्वेषण विभागाने चार वर्षांनी त्यांना क्लिनचिट दिली. आता आपल्याविरोधात बनावट कट रचणाऱ्यांचा तपास व्हावा अशी नारायणन यांची इच्छा आहे. त्यांचं हे सिनेमालाही लाजवेल, असं कथानक समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - सौतिक बिस्वास
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 7th July 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.