Download काँग्रेस पक्षाने तीन वेळा निवडणूक चिन्ह का बदललं? BBC News Marathi | सोपी गोष्ट
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाने वारंवार आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. आणि फक्त पक्षावरच नाही तर पक्षचिन्ह म्हणजे धनुष्य-बाणावरही त्यांनी दावा आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही धनुष्य बाण आपलाच असल्याचं म्हटलंय. यावरून पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह याविषयीही चर्चा होऊ लागलीय. त्या निमित्ताने सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया भारतातल्या सगळ्यात जुन्या पक्षाविषयी ज्यांनी तीनदा निवडणूक चिन्ह बदललंय.
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Saturday, 9th July 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.