सोपी गोष्ट - श्रीलंकेचं आर्थिक गणित कुठे फसलं? । BBC News Marathi

श्रीलंकेचं आर्थिक गणित कुठे फसलं? । BBC News Marathi

Download श्रीलंकेचं आर्थिक गणित कुठे फसलं? । BBC News Marathi

श्रीलंकेतली आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय. महागाई आणि वस्तूंच्या तुटवड्यामुळे वैतागलेल्या आंदोलनकर्त्यांनी रविवारी राष्ट्राध्यांच्या सरकारी निवासस्थानावरच हल्ला केला. या आंदोलनामुळे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडावं लागलं. आणि ते पळून गेले. देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व तुटवडा जाणवतोय. पण, मूळात श्रीलंकेवर ही परिस्थिती काय ओढावली? देशाचं आर्थिक गणित कुठे बिघडलं? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - आयेशा परेरा
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Monday, 11th July 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.