सोपी गोष्ट - श्रीलंकेपासून भारताने काय धडा घ्यावा । BBC News Marathi

श्रीलंकेपासून भारताने काय धडा घ्यावा । BBC News Marathi

Download श्रीलंकेपासून भारताने काय धडा घ्यावा । BBC News Marathi

श्रीलंका देशावर जशी दिवाळखोरीची वेळ आली आहे, तशीच ती भारतावर येईल का अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काहींनी भारतातल्या महागाईकडेही बोट दाखवलं. आणि अशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली. खरंच भारतात महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते का? आणि श्रीलंकेच्या संकटातून भारताने काय धडा घ्यायला पाहिजे, हे आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया…

संशोधन - सरोज सिंह
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 14th July 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.