सोपी गोष्ट - रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होईल । BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होईल । BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होईल । BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर जाऊन पोहोचलाय. गुरुवारी तो काही सेकंदांसाठी का होईना 80 च्याही पार गेला. आणि तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात तो आणखी खाली म्हणजे अगदी 81 रुपयापर्यंत घसरू शकतो. असं नुसतं ऐकायला थोडंस किचकट वाटतं ना! आणि याचा माझ्याशी काय संबंध असंही तुम्हाला वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होतच असतो. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर दूरगामी परिणाम होतो. म्हणूनच सोपी गोष्टमध्ये आज समजून घेऊया रुपया आणि डॉलरच्या किमती कशा ठरतात, सध्या त्या का वाढतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे?

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Saturday, 16th July 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.