सोपी गोष्ट - संजय पांडे अडचणीत का आले? BBC News Marathi

संजय पांडे अडचणीत का आले? BBC News Marathi

Download संजय पांडे अडचणीत का आले? BBC News Marathi

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी प्रभारी महासंचालक संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयानं मंगळवारी 19 जुलैला अटक केली होती. दिल्लीतील कोर्टानं त्यांना 9 दिवस ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे. शेअर बाजारासंदर्भातील एका प्रकरणात अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप संजय पांडे यांच्यावर आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे?

निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 20th July 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.