Download इम्रान खानना पंजाबमधील विजयामुळे संजीवनी । BBC News Marathi
पाकिस्तानचं पंतप्रधानपद गमावल्यावर इम्रान खान बॅकफूटवर गेले होते. पण नुकतंच पंजाब प्रांतातल्या पोटनिवडणुका जिंकून त्यांच्या पक्षानं कमबॅक केलं आहे. पाकिस्तानसाठीच नाही तर दक्षिण आशियासाठीही हा विजय महत्त्वाचा कसा आहे ?
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Thursday, 21st July 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.