सोपी गोष्ट - भारत श्रीलंकेला इतकी मदत का करतोय? । BBC News Marathi

भारत श्रीलंकेला इतकी मदत का करतोय? । BBC News Marathi

Download भारत श्रीलंकेला इतकी मदत का करतोय? । BBC News Marathi

श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यानंतर यावर्षी भारताने श्रीलंकेला चीनपेक्षा जास्त आर्थिक मदत केली आहे. पण, श्रीलंकेतल्या एका गटाकडून या मदतीवर टीकाही होतेय. काही आंदोलनकर्त्यांनी ‘देश अमेरिका, भारताकडे गहाण टाकू नका,’ सूर लावला आहे. तर काही नागरिकांनी भारताच्या मदतीचं कौतुकही केलंय. मूळात भारताबद्दल श्रीलंकन नागरिकांचं नेमकं मत काय आहे, तिथे चीनवर भारत वरचढ ठरेल का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - अनबरासन एथिराजन
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Friday, 22nd July 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.