Download द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती करण्यामागे भाजपची रणनिती काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट 648
द्रौपदी मूर्मू यांनी देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. त्याचबरोबर त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. हीच त्यांची ओळख सध्या राजकीय दृष्ट्या चर्चेची बनलीय. भारतीय जनता पार्टीने आदिवासी महिलेला मुख्यमंत्री करून नेमकं काय साध्य केलं, यामागे पक्षाची काय रणनिती आहे यावर चर्चा सुरू आहे. सोपी गोष्टमध्ये शोधूया याच प्रश्नांची उत्तरं…
संशोधन - सरोज सिंह
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Monday, 25th July 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.