Download म्यानमारमध्ये खरंच नागरी युद्ध सुरू होईल का? । BBC News Marathi
आपला शेजारी देश श्रीलंका सध्या आर्थिक अडचणी सापडलाय. तर दुसरीकडे, म्यानमारमध्येही यादवी युद्धा सदृश परिस्थिती आहे. परिस्थिती वेळोत आटोक्यात आली नाही तर तिथे नागरी युद्ध सुरू होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानेच दिलाय. असं नेमकं तिथं काय घडतंय? लष्कराच्या उठावानंतर परिस्थिती कशी चिघळली, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - बीबीसी बर्मीज्
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Tuesday, 26th July 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.