सोपी गोष्ट - संजय राऊत प्रकरण: राजकीय नेत्यांनी ईडीचा धसका का घेतलाय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

संजय राऊत प्रकरण: राजकीय नेत्यांनी ईडीचा धसका का घेतलाय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download संजय राऊत प्रकरण: राजकीय नेत्यांनी ईडीचा धसका का घेतलाय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा ईडीचा राजकीय वापर झाल्याचे आरोप होत आहेत. असे आरोप नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने होत आलेले आहेत. नेत्यांवरील कारवाई ईडीला शक्य होते ती मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचा वापर करून. आणि 2005मध्ये हा कायदा लागू झाल्यापासून त्यात अनेकदा असे बदल किंवा सुधारणा करण्यात आल्यात ज्यामुळे या नेत्यांना जामीन मिळणं कठीण झालंय. या कायद्यामध्ये झालेले बदल आज समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 2nd August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.