सोपी गोष्ट - गोल्ड एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी होतील का? BBC News Marathi सोपी गोष्ट

गोल्ड एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी होतील का? BBC News Marathi सोपी गोष्ट

Download गोल्ड एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी होतील का? BBC News Marathi सोपी गोष्ट

अलीकडेच देशाचं पहिलं आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज स्थापन करण्यात आलंय. सोनं आणि चांदी फिजिकल स्वरुपात इथं ट्रेड होणार आहे. त्यामुळे सोनार आणि इतर वित्तीय संस्थाही थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून सोनं विकत घेऊ शकतील. याआधी रिझर्व्ह बँकची मान्यता असलेल्या काही बँका आणि संस्थाच सोनं बाहेरून आणू शकत होत्या. याचा परिणाम सोन्याचे दर कमी होण्यावर होईल का? ग्राहकांना इतर काय फायदे यातून मिळू शकतील? पाहूया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Wednesday, 3rd August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.