सोपी गोष्ट - शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नवीन प्रभाग रचनेचा भाजपला फायदा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नवीन प्रभाग रचनेचा भाजपला फायदा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नवीन प्रभाग रचनेचा भाजपला फायदा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय तो आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना पुन्हा एकदा बदलण्याचा. 2017 साली तेव्हाच्या देवेेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच आता महापालिका निवडणुका होतील. हा निर्णय का महत्त्वाचा आहे आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Friday, 5th August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.