सोपी गोष्ट - नितिश कुमार आणि भाजपा मध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नितिश कुमार आणि भाजपा मध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download नितिश कुमार आणि भाजपा मध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्रातील सत्तानाट्य अजून पुरतं संपलेलं नाही. इतक्यात दूर बिहारमध्ये नवीन नाट्य आकार घेतंय. जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी भाजपाबरोबर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि सगळं अपेक्षेप्रमाणे घडलं तर तिथे जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस असं महागठबंधन सरकार अस्तित्वात येऊ शकतं. भाजपा आणि नितिश कुमार यांचे संबंध कायम तिखट-गोडच होते. पण, सरकार पाडण्या इतकं अलीकडे काय घडलं? या वादाची ठिणगी कुठे पडली? आणि बिहार नाट्याचं महाराष्ट्रातील नाट्याशी काय कनेक्शन आहे? पाहूया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 9th August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.