सोपी गोष्ट - नितिश कुमार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का ? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नितिश कुमार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का ? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download नितिश कुमार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का ? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नितिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना थेट भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हानच देऊन टाकलं. पक्ष संपण्याची भीती की राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा... नेमकं काय कारण आहे जे नितीशकुमारांना इथपर्यंत घेऊन आलंय? स्वतःचा पक्ष वाचवण्याबरोबरच नितिशकुमार नरेंद्र मोदींना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकतील का? नितिश कुमार यांच्यासाठी काय आहेत जमेच्या बाजू आणि कुठल्या त्यांच्या विरोधात जाऊ शकतात, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 11th August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.