सोपी गोष्ट - मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात कधी थांबणार? । BBC News Marathi

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात कधी थांबणार? । BBC News Marathi

Download मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात कधी थांबणार? । BBC News Marathi

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या निधनानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्यावरचा हा काही पहिलाच अपघात नाही आणि इथे दुर्घटनेत एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जीव जाण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. पण अनेक अपघात होऊनही इथे परिस्थिती का सुधारत नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 15th August 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.