Download बिल्किस बानो खटल्यातल्या दोषींची सुटका कशामुळे झाली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अकरा दोषींची अलीकडेच सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या 1992मधल्या शिक्षा माफी धोरणाला अनुसरून हे निर्देश देण्यात आले. पण, सामूहिक बलात्कार आणि सात जणांची हत्या असे गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा माफी मिळावी का? आणि जुन्या शिक्षा माफी धोरणात बदलाची आवश्यकता आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात आणि गुजरातमध्येही सत्तेत असलेल्या गुजरात सरकारवर टीका होतेय. ज्या शिक्षा माफी धोरणामुळे या अकरा गुन्हेगारांची सुटका झालीय ते धोरण समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - राघवेंद्र राव, तेजस वैद्य
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 17th August 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.