Download जॅकलिन फर्नांडेझला अडचणीत आणणारं खंडणी प्रकरण काय आहे? । BBC News Marathi
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडेझ सध्या भलत्याच अडचणीत सापडली आहे. दोनशे कोटी रुपयांच्या खंडणीच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने तिच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. या खंडणी प्रकरणाबद्दल तिला माहिती होती. पण, तिने ती तपास यंत्रणेला वेळेवर दिली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि जॅकलिनशी याचा संबंध कसा आला पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Thursday, 18th August 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.