गोष्ट दुनियेची - भ्रष्टाचार देशातून पूर्णपणे संपवणं शक्य आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भ्रष्टाचार देशातून पूर्णपणे संपवणं शक्य आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भ्रष्टाचार देशातून पूर्णपणे संपवणं शक्य आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

21व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जॉर्जिया जगातल्या सर्वाधिक भ्रष्ट देशांपैकी एक होता. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी भ्रष्टाचार किती हानिकारक असू शकतो, याबद्दल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही आपल्या एका अहवालात सांगितलं आहे.

भ्रष्टाचार हा प्रश्न फक्ता जॉर्जियापुरता मर्यादित नाहीय. जगातल्या अनेक देशांमध्ये ही एक मोठी समस्या आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात हे अधोरेखित केलंय.

तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की एखाद्या देशात भ्रष्टाचार संपवणं शक्य आहे का? जॉर्जियाकडून आपण काही शिकू शकतो का?

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 20th August 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.